किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक

या विषयातील रहस्ये उलगडा.

किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक

किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व अनेक एक्सप्रेस गाड्या थांबतात.

या स्थानकाला दोन फलाट आहेत.

हे स्थानक किर्लोस्कर उद्योग समूहाच्या कारखान्यांपासून जवळ आहे. सागरेश्वर अभयारण्य येथून ५ किमी अंतरावर आहे.

या स्थानकाला पूर्वी कुंडल रोड असे नाव होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →