किर्गिझ सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

किर्गिझ सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

किर्गिझ सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन:Киргизская Советская Социалистическая Республика, किर्गिझ:Кыргыз Советтик Социалисттик Республикасы) किंवा किर्गिझ एस.एस.आर. हे सोव्हिएत संघाचे एक गणराज्य होते. ५ डिसेंबर १९३६ रोजी याची स्थापना झाली.

३१ ऑगस्ट १९९१ रोजी हे गणराज्य स्वतंत्र झाले, व किर्गिझस्तानची निर्मिती झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →