किरीट जोशी (१० ऑगस्ट, १९३१ - १४ सप्टेंबर, २०१४) हे एक भारतीय तत्त्वज्ञ होते. ते श्रीअरविंद आणि मीरा अल्फासा यांचे शिष्य होते. १९७६ मध्ये, भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किरीट यांची भारत सरकारचे शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्चचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किरीट जोशी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?