किंगमन रीफ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

किंगमन रीफ

किंगमॅन रीफ / ɪŋkɪŋmən / हा मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडालेला त्रिकोणी आकाराचा निर्मनुष्य जलमग्न पर्वताचा माथा आहे .जो ९ नॉटिकल मैल (१७ किलोमीटर) पूर्व-पश्चिम आणि ४ नॉटिकल मैल (८ किमी) उत्तर-दक्षिण दिशेत पसरला आहे. उत्तर प्रशांत महासागरात हवाई बेटे आणि अमेरिकन सामोआ यांच्या जवळजवळ मध्यभागी आहे. त्याचे क्षेत्रफळ ३ हेक्टर आहे (०.०३ किमी वर्ग ) . जो विस्तृत ओशिनियामधील अमेरिकेच्या अर्धशासित प्रदेशांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →