कासिम उमर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कासिम उमर (९ फेब्रुवारी, १९५७:नैरोबी, केन्या - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८३ ते १९८७ मध्ये दरम्यान २६ कसोटी आणि ३१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

पैसे घेउन सामन्यांमध्ये घोटाळे केल्याबद्दल त्याच्यावर कायमची बंदी घातली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →