काश्मिरी पंडित

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

काश्मिरी पंडित हा भारताच्या काश्मीर प्रदेशातील एक समाज आहे. हा समाज काश्मीरमध्ये अल्पसंख्यांक आहे. पण हा समाज ब्रिटिशकाळात राज्यकर्ता होता.

काश्मीर संस्थान हे भारतातील अन्य संस्थानांप्रमाणे भारतीय संघराज्यात विलीन झाले नाही. ते पाकिस्तानातही सामील झाले नाही. तरीसुद्धा पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण करून अर्धे काश्मीर घशात घातले. भारताचे तत्कालीन पंतप्रधानांनी जर आदेश दिला नसता तर पाकिस्तानी सैन्याला हरवून संपूर्ण काश्मीर स्वतंत्र झाले असते. परंतु तसे न झाल्याने काश्मिरातील बहुसंख्य मुसलमानांनी पाकिस्तानच्या मदतीने काश्मिरी पंडितांना सर्वार्थानॆ लुटले आणि काश्मीरबाहेर हाकलून दिले. १९४७ मध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित आजही(२०२१), निर्वासित छावण्यांत राहतात. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →