कावासाकी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कावासाकी

कावासाकी (जपानी: 川崎) हे जपानच्या कनागावा प्रांतामधील एक शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते तोक्यो महानगराचा भाग आहे. २०१२ साली १४.३७ लाख लोकसंख्या असलेले कावासाकी हे जपानमधील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →