काळ (वृत्तपत्र)

या विषयातील रहस्ये उलगडा.

काळ या वृत्तपत्राची सुरुवात शिवराम महादेव परांजपे यांनी २५ मार्च १८९८ रोजी केली. हे पत्र सुरू झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता.पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरू करण्याचे धाडस यांनी दाखविले. "धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निःपक्षपाताने व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे साप्ताहिक" अशी जाहिरात करून २५ मार्च १८९८ रोजी हे वृत्तपत्र सुरू झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →