काराहाफु (唐破風) हा एक प्रकारचा गेबल आहे. ही शैली जपानची स्वतःची विशिष्ट शैली आहे. यातील वैशिष्ट्यपूर्ण आकार म्हणजे शीर्षस्थानी असलेला अनावृत्त वक्र आकार आहे. हे गेबल पारंपारिकरित्या जपानी किल्ले, बौद्ध मंदिरे आणि शिंटो मंदिर येथे वापरले जाते. यात कौले आणि झाडाची साल छप्पर घालण्यासाठी वापरले जातात. गॅबलच्या खालच्या बाजुच्या भिंती आतमध्ये वळलेल्या असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काराहाफु
यामागील विज्ञान आणि इतिहास.