कारामॉन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कारामॉन

कारामॉन किंवा काराकाडो (唐門) हा जपानी वास्तुशास्त्रामधील एक प्रकारचा दरवाजा आहे. यात काराहाफुचा वापर केलेला असतो. काराहाफु म्हणजे जपानी पद्धतीची भिंत जी दरवाजाच्या दोन उंच गेलेल्या टोकांमध्ये असते. कारामॉनचा वापर जपानी किल्ले, बौद्ध मंदिरे आणि शिंटो मंदिरांच्या प्रवेशद्वारावर केला जातो आणि ऐतिहासिकदृष्ट्या ते अधिकाराचे प्रतीक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →