कामना चंद्रा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कामना चंद्रा ही एक भारतीय लेखिका आहे जिने ऑल इंडिया रेडिओ व चित्रपटांसाठी कथा आणि संवाद लिहिले आहेत ज्यात चांदनी (१९८९), १९४२: अ लव्ह स्टोरी (१९९४), प्रेम रोग (१९८२) आणि दूरदर्शन मालिका कशिश (१९९२) हे प्रसिद्ध आहेत. प्रेम रोग चित्रपटाच्या कथेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →