कामजोंग जिल्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कामजोंग जिल्हा हा भारताच्या मणिपूर राज्याच्या १६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याची रचना २०१६मध्ये मध्ये उखरुल जिल्ह्यातून झाली.

कामजोंग जिल्ह्याचे मुख्यालय कामजोंग येथे आहे. या जिल्ह्याच्यापूर्वेस म्यानमार, पश्चिमेस सेनापती जिल्हा, उत्तरेस उखरुल जिल्हा आणि दक्षिणेस चंदेल जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →