कामजोंग

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कामजोंग हे भारतातील मणिपूर राज्यातील छोटे शहर आहे. हे कामजोंग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. कामजोंग गाव इम्फाळपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे आणि उखरुल-कामजोंग राज्य महामार्गाने राज्याच्या इतर भागांशी जोडलेले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार कामजोंगची लोकसंख्या ७२९ होती. येथील १२१ कुटुंबामध्ये ३८३ पुरुष आणि ३४६ महिला होत्या. गावाचे लिंग गुणोत्तर ९०३ स्त्री ते १,००० पुरुष होते. कामजोंगचा ७१.९६ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →