तामेंगलाँग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तामेंगलाँग

तामेंगलॉंग हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३६३ इतकी होती. हे शहर तामेंगलॉंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →