काठीपूजन ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलील एक प्राचीन पूजा-परंपरा आहे. नॉर्वेजियातील Mære चर्च, इस्रायलमधील Asherah pole या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या
भारतीय उपखंडात बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरीसा राज्याच्या आदीवासींमध्ये प्रचलित खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रकार असून खंबेश्वरीची पूजा वैदिक हिंदू धर्मातील मुर्तीपुजांपेक्षा प्राचीन असावी.
गुजरातमधील गरबा हे काठी नृत्यच असते. तेव्हा पूजा मात्र गरबीची (भोके पाडलेल्या आणि आत दिवा ठेवलेल्या एका मातीच्या छोट्या माठाची) करतात.
काठी पूजा
या विषयावर तज्ञ बना.