ज्योतिबा मंदिर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ज्योतिबा मंदिर

ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रम्हा विष्णू महेश, जमदग्नी ऋषी आणि १२ सुर्य यांचा तेजःपुंज अवतार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →