कागोशिमा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कागोशिमा

कागोशिमा (जपानी: 青森市) ही जपान देशाच्या नैऋत्य भागातील कागोशिमा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कागोशिमा शहर जपानच्या नैऋत्य टोकाला पूर्व चीन समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते येथील सामुराजिमा नावाच्या जागृत ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध आहे. २०२० साली कागोशिमा शहराची लोकसंख्या सुमारे ६ लाख इतकी होती.

जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कागोशिमा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. क्युशू शिनकान्सेन कागोशिमाला फुकुओकासोबत जोडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →