काक्चिंग जिल्हा

या विषयावर तज्ञ बना.

काक्चिंग जिल्हा

काक्चिंग हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली थोउबाल जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा मणिपूरच्या दक्षिण भागात स्थित आहे. २०११ साली काक्चिंग जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.३५ लाख इतकी होती. काक्चिंग हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथील काक्चिंग उद्यान हे एक मोठे स्थानिक पर्यटक आकर्षण आहे.

इंफालला भारत्-म्यानमार सीमेवरील मोरे ह्या गावासोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १०२ काक्चिंग जिल्ह्यामधून धावतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →