काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

काकासाहेव गाडगीळ प्रतिष्ठान हे पुण्यातील सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब उर्फ न. वि. गाडगीळ यांच्या नावाने याची सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेस नेते माजी आमदार अनंत गाडगीळ सध्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →