कांशीराम

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कांशीराम

कांशीराम (पंजाबी: ਕਾਂਸ਼ੀ ਰਾਮ ; रोमन लिपी: Kanshi Ram) (१५ मार्च, इ.स. १९३४ - ९ ऑक्टोबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. यांनी बहुजन समाज पक्ष हा पक्ष स्थापला. यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने इ.स. १९९५ साली उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुका जिंकल्या व मायावतींच्या नेतृत्वाखाली नवे शासन स्थापले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →