कांजरभट

या विषयातील रहस्ये उलगडा.

कांजरभट ही भारताच्या महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, राजस्थान आदी राज्यात राहणारी एक जात आहे. या समाजात पूर्वी हातभट्टीची दारू गाळणे हा प्रमुख व्यवसाय होता. सध्या यांजपैकी अनेक उच्चशिक्षण घेत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →