राष्ट्रीय ध्वज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

राष्ट्रीय ध्वज हे एखाद्या देशाचे चिन्ह असते.तो त्या देशाद्वारे फडकविला जातो किंवा क्वचित तेथील नागरिकांद्वारेही.सरकारी व (कोठे खाजगी, त्या देशातील नियमांप्रमाणे/कायद्यांप्रमाणे) इमारतींवरही तो फडकविल्या जातो.काही देशात राष्ट्रीय ध्वज हा फक्त काही दिवशीच गैरसरकारी इमारतींवर फडकविल्या जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →