का रं देवा हा २०२२मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट आहे. प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट रजित दशरथ जाधवने दिग्दर्शित केला आणि सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनने निर्माण केला. यात मोनालिसा बागल, मयूर लाड, जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत . हा चित्रपट ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता तर १९ जानेवारी, २०२३ रोजी अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →का रं देवा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.