कवठा बदनापूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

कवठा बदनापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.असून हे तालुक्याच्या उत्तर दिशे कडे महसूल मंडळ बामणी या गावा पासून पूर्वेकडे ५ कि.मी.अंतरावर आहे या गावाच्या सर्व बाजूणी येलदरी धरण यांची पाणी पातळी असल्यायामुळे या गावात काही लोक मच्छीमार व्यवसाय करतात येथील मिळणारी मच्छी ताजी स्वच्छ असून खाण्यास चागल्या प्रतीची असते .व भाव कमी असतो .या गावातील लोक संख्ये पैकी गावात " आंध "या जमातीचे लोक ८० % आहेत उर्वरित लोका पैकी येथे बौद्ध ,महार ,मांग ,मातंग ,व हटकर या जातीचे लोक वास्तव्यास आहेत बोली भाषा मराठी आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →