जिंतूर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जिंतूर हे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे गाव पूर्वी जिनपूर नावाने ओळखले जाई. शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे. जिंतूरपासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे. जिंतूर शहरापासून ३० किमी अंतरावर येलदरी धरण आहे,

जींतुर जालना हायवेवरून गणेशपुर फाट्यावरून 14 किमी वर धानोरा बुद्रुक हे गाव आहे तेथे जागृत खंडोबाचे अती प्राचीन मंदिर आहे सोबत दीप माळ व बारव आहे दर वर्षी पंचक्रोशीतील भाविक खुप मोठया प्रमाणात या ठीकाणी दर्शनासाठी येत आसतात या गावात भामटी, ब्राम्हण, मराठा ईत्यादी. जाती धर्मातील लोक खुप काळापासून मोठया गुन्या गोवीदाने व एकोप्याने राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →