अंबरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव विविध प्रकारच्या विविधतेने नटलेल आहे... गावाजवळ येलदरी धरन आहे..हे गाव हडप्पा संस्कृती प्रमाने वसलेले आहे.गावामधे सुंदर स्मशानभूमी आहे
अंब्रेश्वर हनुमान मंदिर हे या गावाचे आराध्य दैवत आहे
अंबरवाडी (जिंतूर)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!