चांगेफळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे.
गावामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. तसेच महानुभाव पंथाचे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. गावात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्तपादन घेतल्या जाते.
चांगेफळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.