डॉ. कल्पना शंकर या एक भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ आणि सामाजिक उद्योजिका आहेत. त्यांनी 'हँड इन हँड इंडिया' या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कल्पना शंकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?