कऱ्हा नदी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कऱ्हा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही नीरा नदीची उपनदी आहे. ही पुणे जिल्ह्यातून वाहते. पुणे जिल्ह्यातील सासवड हे तालुक्याचे ठिकाण या नदीकाठी वसले आहे.

तिच्या काठावर जिल्ह्यातील सासवड, जेजुरी मोरगाव आणि बारामती ही प्रमुख गावे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →