कर्णभूषणे हे एक कानांत घालावयाचे अलंकार आहे. सुमेरियन संस्कृतीचे केंद्र असलेल्या अर येथील उत्खननात सापडलेली कर्णभूषणे सर्वांत जुनी मानतात (इ.स.पू.सु. २५००). कर्णाभरणांसाठी कान टोचण्याची प्रथा हिंदुधर्मीयांत दिसते. इतर पुष्कळशा समाजांत कर्णभूषणे चापाने किंवा अन्य साधनाने कानात अडकवितात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कर्णभूषणे
थोडक्यात पण महत्त्वाचे.