कर्जुले हरेश्वर हे गाव पहिले कर्जुले हर्या म्हणून ओळखले जात होते. कर्जुले हरेश्वर हे अहमदनगर जिल्यातील एक छोटे गाव आहे. हे गाव टाकळी ढोकेश्वर ह्या गावाशेजारी पश्चिमेला ७ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. हे गाव मुंबईकरांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. कुटुंबातील बरीच लोक मुंबईला वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात काम करत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कर्जुले हरेश्वर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.