लोहसर हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे. लोहसर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गाव आहे. श्री कालभैरवनाथ मंदीर लोहसर आहे. लोहसर हे नगर तालुक्यातील गाव आहे. गावात भव्य मंदिर आहे. गावाची लोकसख्या २९७८ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोहसर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?