करीमगंज जिल्हा (बंगाली: করিমগঞ্জ জেলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या दक्षिण भागात बांगलादेश देशाच्या व त्रिपुरा राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या करीमगंज जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १२.१७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र करीमगंज येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करीमगंज जिल्हा
थोडक्यात पण महत्त्वाचे.