करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे. करमाळा हे नगरपरिषद असलेले शहर देखील आहे आणि ही स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांची कर्मभूमी आहे. मराठीतील सैराट या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण करमाळा तालुक्यात झाले आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३३,३१६ होती.
करमाळा तालुका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.