हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.
करंजी (खाद्यपदार्थ) : महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ.
करंजी (झाड) : (जत्रोफा) या झाडाच्या अखाद्य तेलबियांपासून बायोडिझेल मिळवले जाते.
करंजी (गाव) : महाराष्ट्रातील राज्य महामार्ग क्रमाक ७ वरील गाव.
करंजी (जिंतूर) : हे गाव परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात आहे
करंजी (निःसंदिग्धीकरण)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.