कमलनयन बजाज हे भारतीय उद्योगपती आणि राजकारणी होते. हे जमनालाल बजाज यांचे ज्येष्ठ पुत्र होते.त्यांचे शिक्षण केंब्रिज येथे झाले.ते आपल्या पित्यास व्यवसायात व समाजसेवेत मदत करीत असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कमलनयन बजाज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.