कभी अलविदा ना कहना

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कभी अलविदाना कहना हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रण न्यू यॉर्क शहरामध्ये झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →