कन्हान हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कामठी रेल्वे स्थानकानंतर ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १८.५ किमी अंतरावर हावड्याकडे आहे. येथे ३ फलाट आहेत.येथे सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून रामटेकला एक फाटा जातो.
येथे जलद व अतिजलद रेल्वेगाड्यांना थांबा नाही.येथे थांबणाऱ्या बहुतेक गाड्या या प्रवासी (पॅसेंजर) गाड्या आहेत.
कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.