कन्नड (छत्रपती संभाजीनगर)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कन्नड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

कन्नड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कन्नड या गावी या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.



कन्नड पासून पितळखोरा लेण्या केवळ २० किमी अंतरावर आहेत. वेरूळ लेण्या २८ की.मी तर अजिंठ्याच्या लेण्या १०० किमी अंतर वर आहेत. प्रसिद्ध गौताळा अभयारण्य पाच की.मी अंतरारून सुरू होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →