कटी पतंग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कटी पतंग हा १९७१ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. शक्ति सामंतने दिग्दर्शित केलेल्या कटी पतंगमध्ये राजेश खन्ना व आशा पारेख ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. कटी पंतगमधल्या भूमिकेसाठी आशा पारेखला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →