कटनी जंक्शन हे मध्य प्रदेशच्या कटनी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्रातील जबलपूर विभागाच्या अखत्यारीत असलेले कटनी मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कटनी जंक्शन रेल्वे स्थानक
या विषयावर तज्ञ बना.