कटनी हे भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या कटनी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र व प्रमुख शहर आहे. कटनी शहर मध्य प्रदेशच्या पूर्व भागात कटनी नदीच्या काठावर वसले असून ते जबलपूरपासून ९० किमी अंतरावर आहे. २०११ साली कटनीची लोकसंख्या सुमारे २.२१ लाख होती.
पश्चिम मध्य रेल्वे क्षेत्रातील कटनी रेल्वे स्थानक भारतातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
कटनी
यामागील विज्ञान आणि इतिहास.