ओ.पी. शर्मा (जन्म:१९३७) हे दिल्लीतील एक भारतीय छायाचित्रकार आहेत. ते त्रिवेणी कला संगमच्या छायाचित्रण विभागाचे प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांनी मॉडर्न स्कूलमध्ये अनेक वर्षे फोटोग्राफीचे शिक्षण दिले. त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भारतात तसेच इतर देशांमध्ये अनेक ठिकाणी भरवण्यात आले होते. त्यांना अनेक पुरस्कार आणि विविध सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. याच सोबत १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय छायाचित्रण समुदायाला एकत्रित करण्याचे श्रेय त्यांना जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओ.पी. शर्मा (छायाचित्रकार)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.