ओश्फिन्चिम (जर्मन: Auschwitz, यिडिश Oshpitsin אָשפּיצין, चेक: Osvětim, स्लोव्हाक: Osvienčim, रशियन: Освенцим); जर्मन लेखनभेदः ऑश्विझ) हे पोलंड देशामधील एक शहर आहे. हे शहर मावोपोल्स्का प्रांतामध्ये व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते क्राकूफच्या ५० किमी पश्चिमेस स्थित आहे.
ओश्फिन्चिम येथे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान होलोकॉस्टसाठी एक मोठी छळछावणी उभारली होती जेथे सुमारे ११ लाख ज्यूंना ठार मारण्यात आले. सध्या येथील स्मारक व संग्रहालय युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
ओश्फिन्चिम
या विषयातील रहस्ये उलगडा.