ओर्ली विमानतळ

या विषयावर तज्ञ बना.

ओर्ली विमानतळ

पॅरिस ओर्लि विमानतळ (फ्रेंच: Aéroport de Paris-Orly) (आहसंवि: ORY, आप्रविको: LFPO) हा फ्रान्सच्या पॅरिस शहरामधील एक विमानतळ आहे. फ्रान्सच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशामध्ये पॅरिसच्या १३ किमी दक्षिणेस स्थित असलेला ओर्लि चार्ल्स दि गॉल विमानतळ बांधण्यापूर्वी पॅरिस शहराचा प्रमुख विमानतळ होता.



सध्या देशांतर्गत वाहतूकीसाठी ओर्लि हा फ्रांसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ व एर फ्रान्सचा हब आहे. येथून कॅरिबियन, मध्य पूर्व, आफ्रिका इत्यादी प्रदेशांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →