ओमाक अपांग ( मार्च ११, १९७१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते अरुणाचल काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अरुणाचल प्रदेश राज्यातील पश्चिम अरुणाचल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ओमाक अपांग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?