लायेटा उंब्रे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लायेटा उंब्रे एक भारतीय राजकारणी आहे. १९८९ आणि १९९१ मध्ये ते पूर्व अरुणाचल लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊन लोकसभा सदस्य झाले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रसचे सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →