ओडिशा क्रिकेट संघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ओडिशा क्रिकेट संघ हा भारतामधील ओडिशा राज्याचा पुरूष क्रिकेट संघ आहे. भारतामधील रणजी करंडक व इतर प्रादेशिक स्पर्धांमध्ये तो ओडिशा राज्याचे प्रतिनिधित्व करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →