ओझोनचा पट्टा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची ( O3ची ) घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. १९१३ मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्लस फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी ओझोन थराचा शोध लावला.

सुर्याची मध्यम फ्रिक्वेंसीची अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →