ओजल नलावडी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ओजल नलावडी (जन्म हुबळी, कर्नाटका) ही एक भारतीय रोलर स्केट खेळाडू आणि गिनीजचा विश्वविक्रम धारिका आहे. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी तिने मुलींच्या गटात डोळे बांधून रोलर स्केट्सवर जलद गतीने ४०० मीटर गिनस विक्रम नोंदविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →